लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण - Marathi News | Gram Panchayat building inauguration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण

ंमालेगाव : तळवाडे ग्रामस्थांनी हगणदारीमुक्त गाव करावे, परिसरातील गावांनी तळवाडेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. ...

जायकवाडीतून १२ तास पाण्याचा उपसा बंद - Marathi News | Water logging off from Jaiswadi for 12 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीतून १२ तास पाण्याचा उपसा बंद

औरंगाबाद : वीज वितरण कंपनीने शुक्रवारी दुरुस्तीसाठी जायकवाडी येथील वीजपुरवठा सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवला. ...

एन. श्रीनिवासन, शाह बैठकीला हजर कसे? - Marathi News | N. Srinivasan, Shah attend the meeting? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एन. श्रीनिवासन, शाह बैठकीला हजर कसे?

एन. श्रीनिवासन व निरंजन शाह यांची बीसीसीआयच्या अलीकडेच झालेल्या विशेष आमसभेतील सहभागावर प्रश्न उपस्थित केला ...

खामगावला अतिक्रमणाचा विळखा! - Marathi News | Khamgawat encroach! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावला अतिक्रमणाचा विळखा!

नगरपालिका प्रशासनाला जबाबदारीचा विसर! ...

मनू, सुमित उपांत्यपूर्व फेरीत; प्रणय पराभूत - Marathi News | Manu and Sumit in the quarter-finals; Lose love | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मनू, सुमित उपांत्यपूर्व फेरीत; प्रणय पराभूत

मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी ही सध्याची विजेती जोडी कॅनडा ओपन ग्रॅण्डप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली ...

मामांच्या भेटीला सखींची गर्दी - Marathi News | The crowd gathered in front of Mama | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मामांच्या भेटीला सखींची गर्दी

औरंगाबाद : मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ, सर्वांचे लाडके ‘मामा’ अर्थातच अशोक सराफ यांचा प्रवेश होताच सभागृह जणू सखींच्या हर्षोल्हासाने प्रफुल्लित होऊन गेले. ...

देवस्थानच्या दहा हजार हेक्टर जमिनींच्या नोंदी सापडल्या - Marathi News | The records of ten thousand hectare land of the temple were found | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवस्थानच्या दहा हजार हेक्टर जमिनींच्या नोंदी सापडल्या

देवस्थानच्या दहा हजार हेक्टर जमिनींच्या नोंदी सापडल्या ...

यंत्रमाग उद्योजकांचे धरणे आंदोलन - Marathi News | Agitation of the looming entrepreneurs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंत्रमाग उद्योजकांचे धरणे आंदोलन

आझादनगर : शहरातील यंत्रमाग उद्योजकांनी आज दुपारी ३ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन छेडले. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | Molestation of a minor girl | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीचा विनयभंग

खामगाव : लहान बहिणीस आणण्यासाठी जाणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना पिंप्री गवळी येथे घडली. ...