'तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे आणि राज्यसरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. ...
पोट, छाती व गुप्तांगावर जबर मारहाण झाल्याने विनोदचा मृत्यू झाला. हा प्रकार कळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागेश आणि शशी या दोघांना अटक केली. ...
आयर्नमॅन, बॅटमॅन, थोर, हल्क हॉलिवूडच्या या सुपरहिरोंची क्रेझ जगभरात आहे. त्यांच्या सिनेमांना भरभरून प्रतिसाद मिळतो. त्यांची लहानांपासून ते मोठ्यांपर्यत कमालीची क्रेझ बघायला मिळते. ...
राज्यातील शाळांची व शिक्षकांची संख्या पाहता शिक्षण विभागाने स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरू करावी, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी विद्या प्राधिकरणाकडे केली आहे. ...