बिग बॉसच्या घरात राहाणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला काही नियम पाळणे गरजेचे असते. पण या घरातील अनेकांनी बिग बॉसचे नियम तोडले आहेत आणि त्यामुळे बिग बॉस त्यांना त्यांनी घराच्या नियमांचे पालन कशाप्रकारे केले नाही हे क्लिपिंगच्या माध्यमातून दाखवणार आहेत. ...
मुंबई - १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सव काळात हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न करता आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. संबंध मुंबईत ध्वनि प्रदूषण केल्याप्रकरणी एकूण २०२ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्यात आली असल् ...
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर खंडाळा एक्झिट समोरील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटत रस्त्यावर आडवा झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तीनही लेन बंद झाल्या होत्या. ...
‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या रिलीजआधी एक आठवडा कुठलाही मोठा चित्रपट रिलीज होणारा नाही. रिलीजनंतरच्या तीन आठवडेही कुठलाही मोठा चित्रपट बॉक्सआॅफिसवर रिलीज होत नसल्याने बॉक्सआॅफिसवर आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ला मोठा फायदा होणे निश्चित मानले जात आहे. ...
Rafale Deal Controversy: गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांकडून सुद्धा मोदी सरकारवर राफेल डील प्रकरणावरुन टीका करण्यात येत आहे. ...
भारत-पाक सामन्यात क्रिकेटवेड्यांच्या नजरा मैदानावरून हटत नाहीत. पण, आशिया चषकातील पहिल्या सामन्यात मैदानावर फारसं काही थरारक घडत नसताना, एका कॅमेऱ्यानं प्रेक्षकांमधून एक सेन्सेशनल तरुणी शोधून काढली. ...