अल्हाददायक पहाट गारवा... आकाशात उगवतीच्या रंगांची झालेली उधळण... आणि स्वर - तालाच्या चैतन्याने भारलेले वातावरण. चाळीसगावकरांची गुरुवारची पाडवा पहाट अशी स्वराविष्काराच्या श्रीमंतीने नटलेली होती. ...
सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. त्यामुळे अनेकदा घराकडे मुलांकडे दुर्लक्ष होतं. त्यात अनेक मुलांचे आई आणि वडील दोघेही वर्किंग असतात. ...
भाजपामधील असंतुष्ट ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अनेक माजी मंत्री, माजी आमदार यांची एकत्रित बैठक गुरुवारी (8 नोव्हेंबर)सायंकाळी होणार आहे. ...
आरोग्याचा विषय येतो तेव्हा मल्टी-व्हिटॅमिन्सला आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जेव्हा शरीरात आवश्यक तत्व आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असेल, तेव्हा मल्टी-व्हिटॅमिन्स माध्यामातून ही कमतरता पूर्ण केली जाते. ...
कल्याण आणि ठाणेवासीय ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत, त्या कल्याण-ठाणे-वसई जलवाहतुकीच्या कामाला सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांच्या जेट्टीच्या कामांना सुरुवात होत आहे. ...