इतर देशांच्या तुलनेत आपला देश हा उत्सवप्रिय म्हणून गणला जातो. या प्रत्येक सणांना धार्मिक किनार असली, तरीही यामागे अर्थशास्त्रीय विचार असल्याचे दिसून येते. ...
बरेच आध्यात्मिक उपदेश असे सांगतात की, दुसऱ्यांवर आसक्ती ठेवणे चांगले नाही, म्हणून कशावरही फार आसक्त असू नका. अशा प्रकारचे बोध आणि गैरसमजुती असण्याचे कारण म्हणजे, दुसºयाशी जोडले गेल्याने लोकांनी अनुभवलेल्या वेदना. ...
शासनाचे सन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हानिहाय सर्वच शासकीय विभागांना वृक्ष लागवडीचे निश्चित टार्गेट देऊन त्यांना वृक्ष लागवडीच्या क्षेत्रासाठी लॅन्ड बँक तयार करावी लागणार आहे. ...
पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ८५ लाखांहून अधिक शेतकºयांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे. ...
लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात महाआघाडी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी वेळप्रसंगी स्वबळाचीही तयारी ठेवण्याचा सावध पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. ...
अनुभव, कल्पना विस्तारावर आधारित गोष्टीची २0 पुस्तके कोल्हापुरातील चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील सन्मित्र हौसिंग सोसायटीमधील नेहरू विद्यालयाने राबविला आहे. ...
आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आमच्यात वाद झालेले नाहीत आणि ज्योतिरादित्य शिंदे हे मला माझ्या मुलासारखे आहेत, असे स्पष्टीकरण दिग्विजय सिंह यांनी दिले आहे. ...
पत्नी ऐश्वर्याशी घटस्फोट घेण्याच्या तयारीत असलेले तेजप्रताप यादव यांनी रांची येथे आपले वडील लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर ते अद्याप घरी परतलेलेच नाहीत ...