डोकलाम मुद्द्यावर आज राज्यसभेत विरोधाकांनी गोंधळ घातल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारताचे शेजारील देशांबरोबरच्या संबंधावर भाष्य केलं. ...
मुंबई महापालिका प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने अखेर बेस्टच्या कामगार संघटनाने तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. मात्र आर्थिक मदत मिळवण्यासाठी बेस्टच्या कमगारांनी आता संपाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे ४४ हजार का ...
मुंबई : योजना कर्मचारी समन्वय समिती (सीटू) या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये तळागाळात काम करणाऱ्या मानधनी, विना-मानधनी योजना ... ...
पिंपरी परिसरात घरफोडी, वाहनचोरी करणाºया दोन टोळ्यांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ११ दुचाकी, ६० ग्रॅम सोने, ७ एलसीडी टीव्ही, एक मोबाइल असा एकूण ७ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...
गोव्याची राजधानी पणजी तसेच वाळपई विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने गुरुवारी जाहीर केला. या दोन्ही पोटनिवडणुका लढविणार असल्याचे पक्षाने यापूर्वी म्हटलेले होते. ...
9 ऑगस्ट रोजी मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये मुंबईतील डबेवाले सहभागी होणार आहेत. डबेवाला गेली १२६ वर्ष मुंबईत काम करतो, पण काम बंद करून तो कधी धरणे, बंद, आंदोलने, मागण्या, मोर्चे यामध्ये सहभागी झाला नाही. पण मुंबईत मराठा क्रांती मोर्चा ९ ...