लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रत्नागिरीचे श्वानपथक होणार मजबूत, तीन नवीन श्वान दाखल होणार  - Marathi News | Ratnagiri will get strong, three new dogs to enter | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे श्वानपथक होणार मजबूत, तीन नवीन श्वान दाखल होणार 

गुन्ह्यांच्या तपासाला दिशा देण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते श्वानपथकाची. तब्बल ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण घेऊनच हे श्वान पोलीस दलात सहभागी होतात. ...

यवतमाळ : विहिरीत सापडले शेकडो आधार कार्ड, विहीर उपसताना उलगडले रहस्य   - Marathi News | Yavatmal: Hundreds of Aadhaar cards found in wells | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळ : विहिरीत सापडले शेकडो आधार कार्ड, विहीर उपसताना उलगडले रहस्य  

तीव्र पाणीटंचाईमुळे उपसलेल्या विहिरीत शेकडो आधार कार्ड आढळल्याची घटना यवतमाळच्या... ...

रंगकाम करणा-याचा सातारा पालिकेत डोक्यात दगड घालून खून, कारण अस्पष्ट - Marathi News | murder of painter in Satara nagarpalika | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रंगकाम करणा-याचा सातारा पालिकेत डोक्यात दगड घालून खून, कारण अस्पष्ट

पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जिन्याजवळ झोपलेल्या एका रंगकाम करणा-या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी सव्वाअकरा वाजता उघडकीस आली. ...

हनिमून सोडून पळून आला होता अजय देवगण, स्वत:च केला खुलासा! - Marathi News | Ajay Devgan was running away from the honeymoon, disclosing himself! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनिमून सोडून पळून आला होता अजय देवगण, स्वत:च केला खुलासा!

अजय देवगण आणि त्याची पत्नी काजोल इंडस्ट्रीतील बेस्ट कपल्सपैकी एक आहेत. दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री असून, ती वेळोवेळी बघावयास मिळते. ...

पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांच्या चेह-याला काळं फासलं, तोंड धुवून पूर्ण केलं भाषण - Marathi News | pakistan foreign minister khwaja asif ink thrown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांच्या चेह-याला काळं फासलं, तोंड धुवून पूर्ण केलं भाषण

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या चेह-याला काळं फासण्यात आल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री उशीरा पंजाब प्रांतात पक्ष कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करताना ही घटना घडली. ...

प्रिया प्रकाशची नकल करताच व्हायरल झाली नेहा कक्कड; पाहा व्हिडीओ! - Marathi News | Neha Kukkad became viral after copying Priya Prakash; Watch video! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया प्रकाशची नकल करताच व्हायरल झाली नेहा कक्कड; पाहा व्हिडीओ!

सध्या सर्वत्र व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशची चर्चा आहे. प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडताना दिसत असून, तिच्या अदा लोकांना घायाळ करीत आहेत. ...

खडसे परिवाराची बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी मागणा-या नगरसेवकाला अटक - Marathi News | The corporator was arrested for threatening to defame Khadse's family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसे परिवाराची बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी मागणा-या नगरसेवकाला अटक

50 हजाराची खंडणी मागण्यासह खडसे परिवाराची बदनामी करण्याची धमकी देणा-या नगरसेवकाला अटक ...

B'day Special : ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्डनेसची गुगलनेही घेतली धास्ती; काही तासांतच केले असे काही! - Marathi News | B'day Special: 'The actress' boldness of Google too was taken; Something done in a few hours! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :B'day Special : ‘या’ अभिनेत्रीच्या बोल्डनेसची गुगलनेही घेतली धास्ती; काही तासांतच केले असे काही!

आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणाºया या अभिनेत्रीची चक्क गुगलने धास्ती घेतली होती. गुगलने काही तासांतच या अभिनेत्रीचे अ‍ॅप हटविले होते. ...

धक्कादायक! तरूणाशी बोलताना पाहिलं, वडिलांनी गळाच कापला - Marathi News | Shocking Talking to the youth, the father cut off the grass | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! तरूणाशी बोलताना पाहिलं, वडिलांनी गळाच कापला

शुक्रवारी सकाळी वडिलांनीच मुलीचा मृतदेह ट्रॉनिका सिटी येथून शोधून काढला. ...