अपुऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भागांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. जानेवारी महिन्यानंतर पाण्याची टंचाई अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे. ऐन दिवाळीतही काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. ...
जुहूतील ‘सी प्रिन्सेस’ या पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ६३ ग्राहकांसह ८१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३५ लाख ८० हजारांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. ...
अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. ...
महाड पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचे आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले हे पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. ...
मलबार हिलमधील बंगल्याचा हट्ट सोडून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पालिकेच्या बंगल्यात जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर अखेर तयार झाले आहेत. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाट अर्थात दिवाळीचा पहिला दिवस रंगला तो तरुणाईच्या लक्षणीय उपस्थितीने. एकीकडे ढोल ताशांचा गजर तर दुसरीकडे डीजे दणदणाट होता. ...
फटाके फोडण्याची विशिष्ट वेळ न्यायालयाने ठरवून दिल्याने मंगळवारी डोंबिवलीतील फडके रोडवरील दिवाळी फटाक्यांच्या नव्हे तर ढोल ताशांच्या गजरात सुरु झाली. विविध ढोल ताशा पथके या दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...