सण उत्सवात भेट देण्याची परंपरा आहे. मित्रपरिवार, नातेवाईकांना भेटवस्तू देताना काय द्यावे याबाबत अनेकदा विचार पडतो. मात्र सध्या मार्केटमध्ये आधुनिक पारंपरिकतेचा मेळ घातलेल्या विविध वस्तू उपलब्ध आहेत. ...
खवा, दुधापासून बनलेल्या मिठाईमध्ये भेसळ होण्याचे प्रकारही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी अधिक जागरूक राहावे, तसेच दुकानदारांकडे बिलाची मागणी करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. ...
००९ पासून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना नवीन पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव २६ जुलैच्या महासभेत मंजूर होऊनही अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. ...
कल्याण-मुरबाड -नगर असा प्रलंबित रेल्वेमार्ग होण्यासाठी मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करून जनतेच्या सहकार्याने जनआंदोलन उभारणार असून येथील नागरिकांनी तसा निर्धार केल्याची माहिती ...
अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांना आपल्या कचºयाचा प्रश्न भेडसावत असताना अंबरनाथ तालुक्यातील करवले गावाजवळ मुंबई महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा घाट घालणे, हा नव्याने विकसित होत असलेल्या या शहरांवर घोर अन्याय आहे. मुंबईसारख्या बड्या शहराला व श्रीमंत ...
अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. ...