व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशने नुकतेच एक फोटोशूट केले असून, त्यामध्ये ती प्रिन्सेस लूकमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या वाºयासारखे व्हायरल होत आहेत. ...
पोलादपूर- साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी फोपल्याचा मुरा येथे जात असनाता तीव्र चढावर गाडीचा अपघात झाला आहे. गाडी 30 ते 40 फुट दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यु झाला. 16 जण जखमी झाले आहेत ...
शामीने देशाला धोका दिल्याचे हसीनने वक्तव्य केले होते. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शामीची बाजू मांडली होती. शामी हा कधीही देशाला धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले होते. ...
आपल्या वक्तव्यामुळे आणि आक्षेपार्ह वागणुकीमुळे सतत वादग्रत राहिलेले गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे निर्बधित असलेल्या किनारपट्टीवर बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. ...
कोहली नेहमीच मैदानात आक्रमक पाहायला मिळतो. त्यामुळे त्यालाही आक्रमक असलेल्या व्यक्ती आवडत असतील, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. कारण आक्रमक कोहलीला 'हा' कूssल खेळाडू सगळ्यात जास्त आवडतो, दस्तुरखुद्द कोहलीनेच असे सांगितले आहे. ...