केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात लागलेल्या घसरणीचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी उत्पन्नावर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वसूल करण्याची घोषणा करताच मुंबई शेअर बाजारमधील घसरण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. ...
उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर पेणकरपाडा येथे सरकारी खाजणमध्ये अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे केल्याप्रकरणी मंडळ अधिका-यांनी स्थानिक भाजपा व शिवसेनेचे दोन नगरसेवक, मीरा-भार्इंदर महापालिकेसह एकूण ६८ जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. ...
केंद्र सरकारने अध्यादेश जारी करावा आणि गोव्यातील सर्व 88 लिजांना मुदतवाढ द्यावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येत्या चार वर्षासाठी स्थगित ठेवावा, अशी मागणी भाजपाचे आमदार निलेश काब्राल यांनी मंगळवारी येथे केली. ...
गोव्यातील हिंदू आणि कॅथलिक यांच्यातील एकोप्याचे उत्तम उदाहरण म्हणून ज्या उत्सवाकडे पाहिले जाते तो श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणीचा छत्रोत्सव मंगळवारी मोठय़ा उत्साहात संपन्न झाला ...
राज्यपाल पी.बी.आचार्य यांनी त्यांच्या जागी नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेते नेफ्यू रियो यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. ...