लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'तो लष्कर जवान आहे, गुन्हेगार नाही', सर्वोच्च न्यायालयाची शोपियन गोळीबार तपासावर स्थगिती - Marathi News | supreme court orders that no probe will be initiated against major aditya till next hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो लष्कर जवान आहे, गुन्हेगार नाही', सर्वोच्च न्यायालयाची शोपियन गोळीबार तपासावर स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने 10 गरवाल रायफल्सचे मेजर आदित्य कुमार यांच्यासंबंधी पुढील सुनावणी होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या तपासावर स्थगिती आणली आहे ...

‘त्या’ जप्तीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती! सिटी मॉलमधील ६५ गाळेधारकांना तात्पुरता दिलासा - Marathi News | Suspension of the 'suspension' proceedings! Reliable relief to 65 people in City Mall | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ जप्तीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती! सिटी मॉलमधील ६५ गाळेधारकांना तात्पुरता दिलासा

येथील पेंढरकर महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या सिटी मॉलमधील पोटभाडेकरू गाळेधारकांच्या थकबाकीप्रकरणी भाडेधारकांना एमआयडीसीने भूखंड जप्तीच्या नोटीसा धाडल्या होत्या. ...

विजयाच्या उन्मादात भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारानं बाल्कनीतून उडवले पैसे - Marathi News | BJP leader throwing money from the balcony in Vijaya Manadata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयाच्या उन्मादात भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारानं बाल्कनीतून उडवले पैसे

ईशान्य भारतातल्या नागालँड राज्यात भाजपानं मिळवलेल्या यशानंतर नेत्यांनी जल्लोष केला आहे. या जल्लोषाच्या उन्मादात भाजपाच्या एका नवनिर्वाचित आमदारानं चक्क बाल्कनीतून खाली पैसे फेकले आहेत. ...

दोन महिन्याचे वेतन थकल्याने केडीएमटीच्या कामगारांचे दोन तास काम बंद आंदोलन - Marathi News | Two-hour work stop movement of KDMT worker due to tired of two month's salary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन महिन्याचे वेतन थकल्याने केडीएमटीच्या कामगारांचे दोन तास काम बंद आंदोलन

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवा उपक्रमाच्या कामगारांचे वेतन दोन महिन्यापासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेच्या वतीने गणोशघाट बस डेपोजवळ दोन तास काम बंद आंदोलन केले. या आंदोलनस धडक कामगार युनियनने पाठिंबा दिला. ...

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ५६ आरागिरण्या सील, वनविभागाची बघ्याची भूमिका - Marathi News | 56 raag raids from the Pollution Control Board, role of forest department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ५६ आरागिरण्या सील, वनविभागाची बघ्याची भूमिका

प्रदूषण नियंत्रण मंडळाने औरंगाबाद येथील आरागिरण्यांना किमान प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यामुळे तब्बल ५६ आरागिरण्या सील केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर वीजपुरवठादेखील खंडित  करण्याची कारवाई ‘पोल्युशन’ विभागाने केली. ...

एसआयटीचे पुनर्गठण, बीटीचे अवैध उत्पादन, विक्रीची चौकशी - Marathi News | SIT reorganization, illegal production of BT, sale inquiries | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसआयटीचे पुनर्गठण, बीटीचे अवैध उत्पादन, विक्रीची चौकशी

बीटी कपाशी बियाण्यांमध्ये परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील (ट्रास्जेस्टिक हर्बिसाइड ग्लायकोसेट टॉलरन्स ट्रेट) जीन वापरून अनेक बियाणे उत्पादक कंपन्यांनी अवैधपणे बियाण्यांचे उत्पादन व विक्री केल्याची बाब  निदर्शनास आल्याने चौकशीसाठी शासनाने ७ फेब्रुवा ...

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या प्रमुख मागण्या मान्य - Marathi News | The main demands of Maharashtra State Junior College Teachers Federation are recognized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या प्रमुख मागण्या मान्य

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिका-यांसोबत त्यांच्या विविध मागण्यांसोबत चर्चा सुरु होती. ...

वाशिम : समता फाऊंडेशनच्या वतीने रिसोडमध्ये स्वच्छता रॅली ! - Marathi News | Washim: Cleanliness rally on behalf of Samata Foundation! | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :वाशिम : समता फाऊंडेशनच्या वतीने रिसोडमध्ये स्वच्छता रॅली !

  रिसोड ( वाशिम ) : समता फाऊंडेशन व रिसोड नगर परिषदेच्यावतीने सोमवार ५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता ... ...

छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषदेत चिंता, राष्ट्रवादीसह सहकारी सदस्यांनीही मांडला मुद्दा  - Marathi News | Chagan Bhujbal's health minister, NCP and co-operative members raised issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांच्या प्रकृतीची विधानपरिषदेत चिंता, राष्ट्रवादीसह सहकारी सदस्यांनीही मांडला मुद्दा 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृती बद्दल आज विधानपरिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत.त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी मिळावी अशाप्रकारची मागणी राष्ट्रवादीचे आम ...