प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आरोग्य विषयक प्रश्नांसाठी सारथी हेल्पलाईन आणि व्हॉटस्अॅपवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे ...
परवडणाऱ्या हक्काच्या घरासाठी मुंबईकर दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. ...
शिवा शेट्टीविरोधात महाराष्ट्र, दमण आणि गुजरातमध्ये जवळपास ३० चोरीचे गुन्हे आहे. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत. याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे. ...
हा सामना दिवाळीच्या मुहुर्तावर खेळवण्यात येणार असल्याने मैदानात नेमके कोणते खेळाडू फटकेबाजी करणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागलेली आहे. ...
मी कोणताही निर्णय घेऊ शकतो. मला अनेक दारे उघडी आहेत, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि म्हापशाचे विद्यमान आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी भाजपाला इशारा दिला आहे. ...
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...
अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतक-यांना सावरण्यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी शर्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. ...
काही खेळाडू आपल्या अखेरच्या सामन्यात असा काही इतिहास लिहून जातात की त्यांना त्यानंतर कुणी विसरत नाही. अशीच एक गोष्ट आज घडली आहे. ...
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सदाचारावर अनेक ठिकाणी भाष्य केले आहे. स्वार्थ आणि परमार्थ याचा अर्थ सूचक शब्दांमध्ये समजावून सांगितला आहे. ...