लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आयटीआयकडे गुणवंतांचा कल; प्रवेशासाठी ४ लाख अर्ज - Marathi News | ITI's quality trend; 4 lakh applications for admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटीआयकडे गुणवंतांचा कल; प्रवेशासाठी ४ लाख अर्ज

रोजगाराची संधी उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थी आयटीआयकडे आकर्षित होत आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण असणाऱ्या तब्ब्ल २६५ विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...

‘डी.व्ही. अ‍ॅक्टअंतर्गत वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार’ - Marathi News |  'D V The right to meet the child in the act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डी.व्ही. अ‍ॅक्टअंतर्गत वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार’

घरगुती हिंसाचार (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत आईच्या ताब्यात असलेल्या मुलांना भेटण्याचा अधिकार त्यांच्या वडिलांनाही आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिला. ...

विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा आता २३ डिसेंबरला - Marathi News | The University's PhD entrance examination is now available on December 23 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा आता २३ डिसेंबरला

मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमच आॅनलाइन घेण्यात येणारी पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) रविवार २३ डिसेंबर, २०१८ रोजी होणार आहे. आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा १६ डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती. ...

‘त्या’ १५४ पीएसआयना दिवाळीची भेट - Marathi News | 'That' 154 PSI Diwali gift | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ १५४ पीएसआयना दिवाळीची भेट

अधिकारी पदाच्या खडतर प्रशिक्षणाची पूर्तता आणि वर्दीवर बॅच लावल्यानंतर अपमानास्परीत्या पदावनत केलेल्या १५४ मागासवर्गीय प्रवर्गातील उपनिरीक्षकांची दिवाळी अखेर खऱ्या अर्थाने गोड झाली आहे. ...

कसा साजरा करणार विद्यार्थी दिवस? शाळांपुढे प्रश्नचिन्ह - Marathi News |  How to celebrate the student day? Question marks before schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कसा साजरा करणार विद्यार्थी दिवस? शाळांपुढे प्रश्नचिन्ह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा शासन निर्णय ३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला. मात्र या काळात विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार ...

७ हजार कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री - Marathi News | Demand for 7 thousand crores center - Chief Minister | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :७ हजार कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे. ...

आणखी २६८ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार मदत - Marathi News | Another 268 churches declare drought, help farmers get help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी २६८ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार मदत

राज्यात १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने आणखी २६७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे या मंडळांमधील जवळपास ५ हजार गावांमधील शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

‘नोटा’ला अधिक मते मिळाल्यास निवडणूक रद्द - Marathi News | If the 'NOTA' receives more votes then the election cancellation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नोटा’ला अधिक मते मिळाल्यास निवडणूक रद्द

ग्रामपंचायतींपासून महापालिकेपर्यंत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला (नन आॅफ द अबाव्ह- वरीलपैकी कुणीही नाही) जास्त मते मिळाली तर ती निवडणूक रद्द ठरविली जाईल ...

दोषारोप निश्चित झालेला खटलाही होऊ शकतो रद्द - नागपूर खंडपीठ - Marathi News | The case may be pronounced, the cancellation of the case - the Nagpur Bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोषारोप निश्चित झालेला खटलाही होऊ शकतो रद्द - नागपूर खंडपीठ

न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी आणि न्यायदानाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता दोषारोप निश्चित झालेला खटलाही रद्द केला जाऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...