प्रकाशकुमार रंगाराम मेघवंची (वय २२), किसन मांगीलाल मेघवाल (वय १९) आणि भरत प्रतापसिंग ईरागर (वय १९) असं या तीन आरोपींची नाव आहेत. हे तिघेही बालाजी सुपर शॉपीमागे, तुपे कॉर्नर, हडपसर येथे राहणारे असून मूळचे ते राजस्थानचे आहेत. ...
भवानी पेठेतील भवानी माता मंदिराजवळ हा रबर आणि प्लॉस्टिक मोडिंगचा छोटा कारखाना आहे़. या कारखान्याला आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मिळाली़ मध्य वस्तीतील गजबजलेला परिसर लक्षात घेऊन अग्निशामक दलाने तातडीने १० अग्निशमन दल ...
सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या कुटुंबियांसोबतचा दिवाळी सेलिब्रेशनचा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोत तिच्या मुलींसोबत रोहमन देखील दिसत आहे. सुश्मिताने तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली आहे. ...
हैदराबादमध्ये बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक झाली. या बैठकीला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, दोन्ही कर्णधार कोहली आणि रोहित हे उपस्थित होते. ...
दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने केलेली नोटबंदी सपशेल अपयशी ठरल्याने पापाचे प्रायश्चित म्हणून मोदी यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे आणि तसे न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसने के ...