देशातील सर्व विभागांतील मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणाची यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. देशातील ६९ विभागांमध्ये मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ५५व्या स्थानी असून, पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागाने आठवा क्रमांक पटकावला आहे. ...
धोकादायक असलेल्या लोअर परळ (डिलाइल पूल) पुलाच्या पाडकामाची निविदा प्रक्रिया गुरुवारी पूर्ण होणार असून, पुलाच्या पाडकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती या वेळी करण्यात येईल. ...
झटपट परवानगीसाठी सुरू केलेल्या आॅनलाइन पद्धतीने गणेशोत्सव मंडळांच्या अडचणीत भर घातला आहे. कधी सर्व्हर बंद, कर कधी आणखी काही घोळ निर्माण होत असल्याने, बहुतेक सार्वजनिक मंडळांचे अर्ज रखडले आहेत. ...
सिडकोने ११ नव्या प्रकल्पांतील अंदाजे १४,८३८ घरांची आॅनलाइनद्वारे अर्जविक्री सुरू केली आहे. त्याबाबतच्या पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह केलेल्या जाहिरातीत महारेरा नोंदणी क्रमांक व महारेरा संकेतस्थळाचा पत्ता सिडकोने दिलेला नाही ...
‘विकी डोनर’ या चित्रपटांप्रमाणे अवघ्या काही पैशांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी ३ हजार रुपयांत वैद्यकीय प्रयोगशाळांना वीर्य विकत असल्याची धक्कादायक माहिती मेजर बाबा बबन ठुबेच्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान समोर आली. ...