जीवसृष्टी, विश्वनिर्मिती याचे गूढ अद्याप उकलले नसल्याने शास्त्रज्ञ आपापल्या परीने सिद्धांत मांडत असतात. डार्विनने जीवसृष्टीच्या उत्क्रांती संदर्भात मांडलेले तर्क योग्य वाटतात. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो पण चुकीचा मानता येणार नाह ...
जमिनीच्या वादातून आपल्या चुलत भावाचा खून करुन गेले सात दिवस फरार असलेल्या हेमंत देसाई याला आज शुक्रवारी पोलिसांनी केरी - सत्तरी येथील दाट जंगलात जेरबंद केले. मडगावपासून 18 किलो. मीटर दूर असलेल्या शेळवण - कुडचडे येथे मागच्या आठवडयात शुक्रवारी 23 फेब्र ...
राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि अकोल्याचे भाजपा खासदार संजय धोत्रे यांच्यातील धुसफूस गुरुवारी जाहीरपणे चव्हाट्यावर आली. डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा 15 दिवसांनंतर आपण आपली ...
किना-यांवर रात्री उशिरापर्यंत आणि कित्येकदा पहाटेपर्यंत शॅक उघडे ठेवणा-यांविरुध्द कडक कारवाईचा इशारा पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिला आहे. रात्री १0 नंतर शॅक उघडे ठेवण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास गय केली जाणार नाही, असे आजगा ...
फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी. सर्वत्र होळीचा जल्लोष चालू होता, मात्र अलिबाग तालुक्याच्या खारेपाटीतील शहापूर गावातील अमरनाथ भगत, रामचंद्र भोईर, मंगेश पवार, पद्माकर केशव पाटील, संतोष भोईर, विनायक मारुती पाटील हे बहाद्दर ग्रामस्थ शेतकरी मध्यरात्री अडीच ...
गेली चोवीस ते पंचवीस वर्षे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पणजीतील होळी उत्सवातील रंगपंचमीमध्ये सहभागी होत आले. मात्र यंदा प्रथमच पणजीतील पाटो कॉलनी, आझाद मैदान आणि अन्यत्र मनोहर पर्रीकरांच्या उपस्थिती शिवाय होळी साजरी झाली. मनोहर पर्रीकर नसल्याने त्यां ...