जितेंद्र आव्हाड हे माझे जुने आणि फार पूर्वीपासूनचे मित्र आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कळवा, मुंब्य्राच्या विकासाच्या फाइल असतील, त्या कधीच थांबवून ठेवल्या नाहीत. कामाला मंजुरी आम्ही दिली तरी आव्हाडांना बॅनरबाजी चांगलीच जमते, ते त्यात हुशार आहेत, अशा ...
२९ वी ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन येत्या २ सप्टेंबर रोजी आयोजिल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली. मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेत यंदा २० हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...
थर्माकोल वापरावर बंदी लागू केल्यानंतर यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे कसे साकारायचे, असा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे. त्यावर कागदी, कापडी व लाकडी देखाव्यांचा पर्याय चित्रकार शेखर भोईर यांनी गणेशभक्तांना उपलब्ध करून दिला आहे. ...
येथील रेल्वेस्थानकात पूर्व आणि पश्चिमेला मध्य रेल्वेची पार्किंग सुविधा आहे. ती सुविधा तातडीने तीन मजली करावी, जेणेकरून रेल्वेस्थानकाच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारांची गैरसोय होणार नाही. ...
जीएसटी परिषदेने मातीच्या मूर्तीवर कुठलाही कर न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या वर्षी त्याचा प्रत्यक्ष लाभ गणेशभक्तांना होणार नसल्याचे बाजारातील परिस्थितून जाणवते आहे. ...
देशात राहण्या आणि जगण्यायोग्य शहरांमध्ये पुण्याने उत्तम क्रमांक पटकाविला असला तरी येथील वाहतूककोंडीचे काय करायचे, असा प्रश्न आहे. दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीने पुणेकर बेजार झाला आहे. ...
आयुष्यामध्ये प्रत्येकालाच काही ना काही छंद असतो. आपला छंद जोपासण्यासाठी संग्राहक अतूट मेहनत घेत असतात. देहूरोड येथील संदीप बोयत यांनीही आगळा वेगळा छंद जोपासला आहे. ...
उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची मैत्री आहे. ती अधिक घट्ट होण्यासाठी सतेज पाटील तुम्ही भाजपात जावा, असा सल्ला... ...