नालासोपाऱ्यातील वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून एटीएसने २२ बॉम्ब आणि आणखी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केल्यामुळे हादरलेली भंडारआळी भेदरलेलीच आहे. ...
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने अॅप्लिकेशनची निर्मिती केली. त्यानंतर काऊन्सिलचे बरेचसे काम या अॅपद्वारे होऊ लागले. मात्र आता यापुढे जाऊन या काऊन्सिलने संपूर्णत: डिजिटल होण्याचे ठरविले आहे. ...
‘अति घाई संकटात नेई’ असा संदेश देत वाहतूक पोलिसांकडून वेगमर्यादेचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येते. मात्र ‘अतिघाईमुळे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संकटात आले आहेत. ...
जन्मापासून आजारी असलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या सततच्या रडण्यास कंटाळून जन्मदात्या आईनेच त्याला नाल्यातील पाण्यात बुडवून मारल्याची घटना शनिवारी भिवंडी तालुक्यात उघडकीस आली. ...
राफेल विमान करारात मोठा भ्रष्टाचार झाला असून आम्ही सत्तेवर आलो तर हा करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत ९४३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, अडीच हजार शेतक-यांना ४४६ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी दिली. ...
मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असूनही मागणी व पुरवठा यातील कमालीची तफावत आहे. हजारो रुग्णांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध होऊ शकत नसल्याने ते मृत्यूच्या दाढेत जगत आहेत. ...
प्रसुती काळासाठी २६ सप्ताहाच्या सुटीचा कायदा अमलात आल्यानंतर, देशात महिलांच्या नोकºयांमधे ११ ते १८ लाखांपर्यंत घट झाल्याचा धक्कादायक निष्कर्ष टीमलीजच्या सर्वेक्षणातून सामोर आला आहे. ...
सीतेने प्रभू रामचंद्रांची निवड केली अगदी त्याच पद्धतीने स्वयंवर भरवून छत्तीसगढच्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य व्यक्तीची काँग्रेसकडून करण्यात येईल. ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बहुजन समाज पार्टीचे आमदार उमाशंकर सिंह यांनी पोलिसांत रविवारी दाखल केली. ...