मुंबई : राज्याच्या वनविभागाला दिल्लीतील राष्ट्रपती भवनात बांबूची लागवड करण्याचे निमंत्रण आले आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेचे निमंत्रण देण्यास ...
मुंबईमध्ये वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यास ई-चलान वाहनमालकाच्या घरी पाठवले जाते. हे चलान त्वरित भरणे आवश्यक आहे. या चलानकडे दुर्लक्ष करणा-यांची यादी मुंबई पोलिसांनी नुकतीच समोर आणली आहे. ...
शाळेत देण्यात येणाऱ्या फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळेच तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होऊ लागला. त्यानंतर पालकांनी मुलांना तपासणीसाठी राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल केले. उपचाराअंती ४७१ पैकी ३८९ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून ८२ विद ...
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ...
गेल्या सहा महिन्यांत मुंबई महापालिकेच्या इमारत व कारखाना विभागाने तब्बल चारशे उपाहारगृहांना सरसकट परवानगी दिली आहे. उपाहारगृहांमधील सुरक्षेची खातरजमा केल्याशिवाय दिलेली परवानगी ग्राहकांच्या जिवावर बेतू शकते, हे कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेनंतर समोर ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाविरोधात धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून इतर समविचारी पक्षांशी लवकरच चर्चा करून महाआघाडीचा निर्णय घेऊ ...
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीशपदी नेमणुकीसाठी, प्रत्यक्ष मुलाखत घेऊन, चार महिन्यांपूर्वी नक्की केलेले चेतन एस. कापडिया या वकिलाचे नाव उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे आता दुसऱ्यांदा परत पाठविले आहे. ...
शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने ई-सिगारेटच्या आहारी जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. विशेष म्हणजे. शहरी भागातील विद्यार्थ्यांची संख्या आहे. ...
नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. ...
निवडणुकांच्या राजकारणासाठी वयाच्या ७५ वर्षांची मर्यादा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शिथिल केल्याने ज्येष्ठ नेत्यांनाही आता लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकणार आहे. ...