पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांची कर्जे घेऊन देशातून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीविरुद्ध विशेष न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत कोर्टापुढे हजर न झाल्यास स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची जाहीर नोटीस काढली आहे. ...
साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या अष्टपैलू साहित्याचा आढावा घेणं म्हणजे गगनाला गवसणी घालण्यासारखं आहे. उद्या त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या गाजलेल्या काही नाट्यकृतींची माहिती खास त्यांच्या चाहत्यांसाठी... ...
महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन आणि विकास) नियम, २०१७ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करण्याची जबाबदारी किंवा बंधन प्रवर्तकावर टाकण्यात आले आहे. ...
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीवेळी त्यांच्यावर उपचार करणारे, प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. शरद शाह यांचा ३१ जुलै रोजी ८२वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद... ...
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर खोटी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे संताप व्यक्त होत असून समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ...
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे गुरुजींना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्याची कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीचा प्रयोग महापालिका करीत आहे. भांडुप, तानसा आणि पिसे पांजरापूर येथे हे प्रयोग सुरू आहेत. ...
घोळ माशाच्या बोथासला बाजारात मोठी मागणी आहे. या बोथासचा उपयोग शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या टाक्यांचे धागे निर्मितीसाठी प्रामुख्याने होतो. तसेच औषधनिर्मिती आणि सौंदर्य प्रसाधनांतही या माशाच्या बोथासचा वापर केला जातो. ...
कुपोषित बालकांची खरी संख्या लपवण्याचा ‘सरकारी खाक्या’ सोडणार्या कर्मचार्यांचा सत्कार, प्रत्येक कुपोषित बाळाला आहार पुरवताना त्याच्या वजनावर ‘लक्ष’ ठेवणारी यंत्रणा, प्रत्येक गोष्टीसाठी ‘सरकारी मदती’ची वाट न पाहता ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा थेट सहभ ...