संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा प्रचंड वादानंतर अखेर 25 जानेवारीला देशभरात सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला. आतापर्यंत या सिनेमानं 400 कोटी रुपयांहून अधिक गल्ला कमावला आहे. ...
बांबू कटाईसाठी जंगलात गेलेल्या १० वनमजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. तीन मजूर समयसुचकतेने पळून गेले. चार जण तेथील एका झाडावर चढल्याने ते बचावले, तर तिघांची अस्वलाशी कडवी झुंज झाली. ...
मुंबईच्या कार्पोरेट हॉस्पिटलांपासून ते थेट गल्लीतील दवाखान्यांपर्यंत ५० टक्क्यांवर येवून पोहोचलेल्या कमिशनच्या जोखडातून जनसामान्यांना मुक्त करण्यासाठी राज्य सरकारला असे कमिशन घेणार्यांसाठी दोन वर्षे कैदेची शिक्षा फर्मावण्याचा कठोर कायदा करावा लागला ...
विरोधकांच्या प्रचंड गोंधळाला झुगारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आपल्या सरकारील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर राज्यसभेतही विरोधकांचा समाचार घेताना मोदींनी आपले सरकार हे नेम चेंजर नसून एम चेंजर असल्याचे म्हटले आहे. ...
‘निळ रंगान रंगला’, यासारखी गीते लिहून कोंकणी गीत रसिकांना अगदी वेडावून सोडलेले गीतकार आणि गोव्यातील कित्येक चळवळीत आघाडीवर राहून काम करणारे कार्यकर्ते श्रीधर कामत यांचे बुधवारी दुपारी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 54 होते. ...
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी ती थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशा सूचना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी दिल्या. गोंदिया, भंडाऱ्यात प्रायोगिक तत्वावर काम सुरू ...
आरोपी अनिल मडवीने यापूर्वी असे कृत्य तीन वेळा केल्याचे निदर्शनास आल्याचं सांगत गो-हे यांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये ( एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी ...