शेअर बाजारातील सध्याची स्थिती पाहता लक्ष्मीपुजनानिमित्त बुधवारी होणारे विशेष ‘मुहुरत’ सत्र यंदा नकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. तरीही तांत्रिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारतील, असे अभ्यासकांचे मत आहे. ...
गेल्या काही वर्षांत भारतीय क्रीडाक्षेत्राला प्रसिद्धी, पैसा, लोकप्रियता यांचे वलय लाभू लागले आहे. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत वर्चव गाजवणाऱ्या खेळाडूंना आर्थिक कमाईचे मार्ग उपलब्ध होऊ लागले. ...
झिम्बाब्वे संघाला पाच वर्षांनंतर बांगलादेशविरुद्ध मंगळवारी मिळालेला विजय माझ्यासाठी दिवाळीची भेट आहे, अशी प्रतिक्रिया झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी दिली. ...
इलावेनिल वलारिवान आणि हृदय हाजारिका या नेमबाजांनी मंगळवारी अभिमानास्पद कामगिरी करताना ११व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर रायफल स्पर्धेच्या मिश्र जोडी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. ...
सर्व अधिकार काढून घेऊन रजेवर पाठविण्यात आलेले ‘सीबीआय’चे संचालक आलोक वर्मा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या लाचखोरीसह सर्व आरोपांचा केंद्रीय दक्षता आयोगापुढे (सीव्हीसी) सुरू असलेल्या चौकशीत ठामपणे इन्कार केला आहे. ...
विविध कंपन्यांनी देणग्या देण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टनी २०१७-१८ या वित्तीय वर्षात राजकीय पक्षांना दिलेल्या निवडणूक देणग्यांपैकी ८६ टक्के रक्कम म्हणजे १६७.८ कोटी रुपये एकट्या भाजपच्या वाट्याला आले आहेत. ...