केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे गोव्याच्या कृषी तसेच खनिज क्षेत्राकडून अनेक अपेक्षा आहेत. आरोग्य क्षेत्राकडेही केंद्रीय अर्थसंकल्पाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. ...
सडा जेलमध्ये करण्यात अालेल्या विनायक कार्बोटकर याच्या खून प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाकडून १२ जणांवर वास्को प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...
राज्यात ३ ते १७ मार्च या कालावधीत शिमगोत्सव मिरवणुका होणार आहेत. बुधवारी पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी बैठक घेऊन यासंबंधी आढावा घेतला. राजधानी शहरातील चित्ररथ मिरवणुकीचा मार्ग बदलून मिरामार सर्कल ते दोनापॉल असा करण्याचा प्रस्ताव आहे. ...
घरातील पोटमाळ्यावरील कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोकड असा ७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज गायब झाल्याने दिसून आले. त्याची चौकशी करीत असताना १३ वर्षाच्या मुलाचा सिगारेट पितानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण् ...
आपल्या राज्यात शहिदांच्या कुटुंबीयांना केवळ साडेआठ लाख रुपये दिले जातात. मात्र भविष्यात हा निधी २५ लाख रुपये इतका करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वरळी येथील कार्यक्रमात केली. ...
पुण्यातील खडकी येथे एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसच्या इंजिन पेटीचे आवरण अचानक अर्धवट उघडल्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना त्याचा धक्का लागून २ जण मृत्युमुखी पडले आहेत. ...
तुमसर नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांची सभा होऊ घातलेल्या जागेच्या वादातून भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचा मुलगा अस्थी विकारतज्ज्ञ डॉ.पंकज कारेमोरे यांच्यात बुधवारला दुपारी ४ वाजताच्या सुमार ...
जिवंत आणि रांगड्या अभिनयातून तांबव्याचा विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांसारखी अनेक वगनाट्ये अजरामर करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत, लेखक, वगनाट्यकार रामचंद्र लक्ष्मण बनसोडे उर्फ आर. एल. बनसोडे (वर 75) यांचे बुधवारी करवडी ता. कराड येथे दिर्घ आजारा ...
भंगार चोरी करण्यामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकाचा खुन करणा-या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. शकील बाबु तांबोळी (वय ३५, रा़ गोकुळनगर, धानोरी, विश्रांतवाडी, पूर्वी शिवापूरवाडा, कोंढणपूर फाटा) असे त्याचे नाव आहे. ...