अवैध रिक्षा वाहतूक करणाऱ्यांना कायदेशीर नोंदणी करण्यास संधी देण्यात आली असून हि नोंदणी मार्च २०१८ पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली. ...
श्रीमलंग गड येथील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेच्या कामाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्यामुळे २२ एप्रिल २०१७मध्ये गती मिळण्याची शक्यता होती. ...
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सहा वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने सहज विजय संपादन केला. या खेळीनंतर कोहलीने केवळ भारतीयांचीच नव्हे तर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचंही ...
मीरा-भार्इंदर महापालिकेकडुन दरवर्षी सादर केला जाणाऱ्या अंदाजपत्रकात सतत वाढणारा आर्थिक तूटीचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी यंदा पालिकेकडुन नवीन घनकचरा शुल्क नागरीकांच्या माथी मारले जाणार आहे. ...
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून मुंबईतील कमला मिल आग प्रकरणातील संशयित आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. ...
कुरखेडापासून तीन किलोमीटर अंतरावर तळेगाव-धमदीटोला मार्गावरील रस्त्यालगतच्या जंगलात शुक्रवारी (दि.२) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एका अनोळखी तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...