खाण घोटाळा प्रकरणातील संशयित ट्रेडर इम्रान खान याला त्याच्या गोठविण्यात आलेले ७० कोटी रुपयांच्या बँकेतील ठेवी त्याला काढू न देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने दिला आहे. बेकायदेशीरपणे केलेल्या उत्खननाची वसुली करण्याच अधिकार सरकारला ...
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या राज्यभरातील मोर्चानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उप निरीक्षक पदाच्या एकुण ४४९ पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीची जाहिरात सोशल मिडियावर व्हायरल ...
विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांबाबत राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याने राज्यातील ग्रामीण भागात हायवेलगतच्या बंद असलेल्या बार्रांचे मालक तसेच मद्यविक्री करणा-या दुकानमालकांमध्ये आश ...
मुजफ्फरपूर येथे दारूच्या नशेत धुंद होऊन भरधाव कारनं 9 लहानग्यांना चिरडणारा भाजपा नेता देश सोडून पळण्याच्या तयारीत आहे. भाजपा नेता मनोज बैठा हा अपघातानंतर भारत-नेपाळ सीमेजवळ कुठेतरी लपून बसला आहे. ...
आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्व कायम आहे. पारंपारिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. झपाट्याने होणा-या शहरीकरणामुळे गाई व जनावरांचे गोठे गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची ...
डी ठक्कर कंस्ट्रक्शन कंपनीच्या मालकाच्या मुलानं डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. जिगर ठक्कर असे या मुलाचे नाव असून, त्याने मरिन ड्राईव्ह येथे पार्क केलेल्या गाडीतच परवाना असलेल्या बंदुकीनं स्वतःला संपवलं आहे. ...