एरवी राजकीय पक्षांकडून महिला सक्षमीकरणाचे व त्यांना समान पातळीवर आणण्याचे मोठमोठे दावे करण्यात येतात. परंतु छत्तीसगड विधानसभेत महिलांची संख्या वाढण्याबाबत सर्वच पक्ष उदासीन दिसत आहेत. ...
लैंगिक शोषणाविरुद्धच्या ‘मी टू’ मोहिमेची धग आता भारतीय जनता पार्टीलाही लागली आहे. एका महिलेने केलेल्या आरोपांनंतर भाजपाचे उत्तराखंडातील सरचिटणीस संजय कुमार यांच्याकडून पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. ...
जे लोक फाळणीनंतर भारत सोडून गेले, त्यांची मालमत्ता विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या विकल्यास सुमारे ३ हजार कोटी रुपये मिळू शकतील, असा अंदाज आहे. ...
छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास १0 दिवसांत सर्व शेतकºयांची कर्जे माफ करण्यात येतील, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. ...
इंडोनेशियात लायन एअरच्या विमानाला झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत, भारतातील नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) जेट एअरवेज व स्पाइसजेट या दोन कंपन्यांना दक्षता घ्यायच्या सूचना केल्या आहेत. ...
कोलकाता येथे झालेल्या २३ वर्षांखालील सीके नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगालविरुद्ध उत्तर प्रदेशच्या शिवा सिंग याने ३६० अंशात फिरुन विचित्र पद्धतीने गोलंदाजी करत सर्वांनाच चकीत केले. ...
एकापाठोपाठ एक संकटांना तोंड देत असलेल्या आॅस्ट्रेलियाने अखेर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेवर ७ धावांनी विजय नोंदवित पराभवाची मालिका खंडित केली. ...