जुना मुंबई- पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत राज्य परिवहन महामंडळाची बस ट्रेलरला धडकून हा अपघात घडला. ...
गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यावरुन पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्यात सातत्याने वाद सुरू आहेत. ...
इटलीतील लेक कोमो या परिसरात त्या दोघांचे लग्न होणार आहे. या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी तिथे सध्या सुरू आहे. ...
सोलापूर, मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी निर्णय फसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ... ...
ICC World Twenty20: भारतीय संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. ...
फिट राहणं, वजन नियंत्रणात ठेवणं याबाबत अलिकडे लोक फारच सजग झालेले दिसतात. त्यामुळे काही लोकांचा भर एक्सरसाइजवर वाढला आहे. ...
अनंत कुमार यांच्या रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या साडे चार वर्षांतील कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळातील तिसऱ्या सहकाऱ्याला गमवावे लागले आहे. ...
चीनमधील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अलिबाबानेही एका सेलचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये रेकॉर्डब्रेक विक्री करण्यात आली आहे. ...
IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत भारताने विजय मिळवला. ...
लवकर सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली ...