लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

SEE PICS:  महिला रेसलरला आव्हान देणे राखी सावंतला पडले महाग, रिंगमधून थेट रूग्णालयात! - Marathi News | SEE PICS: women wrestler strikes rakhi sawant in panchkula admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS:  महिला रेसलरला आव्हान देणे राखी सावंतला पडले महाग, रिंगमधून थेट रूग्णालयात!

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत चर्चेत राहण्यासाठी काहीही करू शकते. पण एक असाच ड्रामा तिला चांगलाच महागात पडला. इतका की, यामुळे तिला थेट रूग्णालयात भरती करावे लागले. ...

जेवण करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? - Marathi News | The right way to eat food | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जेवण करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?

अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात. ...

Rajasthan Assembly Election: 'इकडे' जो हरणार तो राजस्थानवर राज्य करणार - Marathi News | rajasthan assembly election the party whose candidate loses hindoli assembly seat forms the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Assembly Election: 'इकडे' जो हरणार तो राजस्थानवर राज्य करणार

राजस्थानच्या राजकारणातला अजब मतदारसंघ पुन्हा चर्चेत ...

भारतात गेल्या 6 महिन्यांत 4.36 लाखाहून अधिक सायबर हल्ले! - Marathi News | cyber attack india 4-3 lakh attacks within 6 month us russia china cyber security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात गेल्या 6 महिन्यांत 4.36 लाखाहून अधिक सायबर हल्ले!

जानेवारीपासून पहिल्या सहा महिन्यात जवळपास म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीत सायबर हल्ल्याचे तब्बल 4.36 लाखाहून अधिक गुन्हे घडले आहेत. ...

प्रदूषणाला रोखण्यासाठी चीनमध्ये सर्वात मोठी मशीन! - Marathi News | Biggest air purifier in China to stop air pollution | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रदूषणाला रोखण्यासाठी चीनमध्ये सर्वात मोठी मशीन!

वाढत्या प्रदूषणासोबत दोन हात करण्यासाठी चीनने जगातलं सर्वात मोठं एअर प्युरिफायर तयार केलं आहे. ...

आत्मानंदातच परमानंद - Marathi News | self esteem beatitude | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आत्मानंदातच परमानंद

मनाची स्थिरता असली की मनाची परिपक्वता झाली असे समजतो. त्रिगुणात्मकरूपाने संचार करणारे मन स्थिरतेकडे वळवणे फार महत्त्वाचे असते. ...

ती मैत्रिण नाही, माझी गर्लफ्रेन्ड! वरूण धवनने दिली नताशा दलालसोबतच्या नात्याची कबुली!! - Marathi News | koffee with karan 6 varun dhawan confirmed that natasha dalal is his girlfriend and they will get married soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती मैत्रिण नाही, माझी गर्लफ्रेन्ड! वरूण धवनने दिली नताशा दलालसोबतच्या नात्याची कबुली!!

होय, वरूण धवन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. विशेष म्हणजे, हे बी-टाऊनमधील गॉसिप्स नसून कन्फर्म बातमी आहे. ...

वर्षभरात मोदी सरकारनं बदलली 25 शहरं आणि गावांची नावं - Marathi News | In One Year modi Government Changes Name Of 25 Villages And Cities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षभरात मोदी सरकारनं बदलली 25 शहरं आणि गावांची नावं

सांगलीतल्या लांडगेवाडीचं नावही लवकरच बदलणार ...

मुंबईचे किमान तापमान २० अंशावर, थंडीचा कडाका होतोय सुरू  - Marathi News | Mumbai's minimum temperature is 20 degrees Celsius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे किमान तापमान २० अंशावर, थंडीचा कडाका होतोय सुरू 

ऊन आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता दिलासा मिळू लागला आहे. कारण मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. ...