ब्लॉक केलेलं असल्यास एकमेकांशी संवाद साधता येत नाही. अनब्लॉक केल्यावरच गप्पा मारणं अथवा चॅट करणं शक्य असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केल्यास स्वत:ला अनब्लॉक कसं करायचं हे जाणून घेऊया. ...
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अनेक स्टारकिड्सची एन्ट्री होतेय. आता या यादीत बॉलिवूडचा आघाडीचा ‘खलनायक’ डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग याचेही नाव चढले आहे. होय, डॅनीचा मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतोय. ...
मिस्टर इंडिया, नो एंट्री, जुदाई, रूप की राणी चोरों का राजा यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बोनी कपूर यांचा आज (११ नोव्हेंबर) वाढदिवस. पत्नी श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांचा हा पहिला वाढदिवस आहे. ...
अभिनेता शाहरूख खान व अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचा सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है'चा सीक्वल बनवण्यास निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने नकार दिला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 16 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 83.24 रुपये मोजावे लागतील. ...