चिंचेचं नाव काढलं तरी जिभेवर अलगद आंबट चव रेंगाळते. अनेक पदार्थांमध्ये आंबट चव आणण्यासाठी त्याचप्रमाणे चटपटीत चटणी तयार करण्यासाठी चिंचेचा वापर करण्यात येतो. पण चवीला आंबट असणारी ही चिंच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. ...
माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये मी दोषी आहे का? निर्दोष आहे हे राज्याला कळू द्या, असे आवाहन राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपच्या बैठकीमध्ये केले आहे. ...
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं आपल्या मतदारसंघात लक्ष नाही. त्यामुळे मनसे पुन्हा एकदा पालकमंत्री हटाव मोहीम राबवणार आहे, असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. ...
घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं होतं. या दृश्यांमध्ये संजय वर्मा हा संशयास्पद अवस्थेत रीटा यांच्या इमारतीबाहेर असल्याचं दिसलं होतं. हत्या केल्यानंतर संजय हा कानपूरला पळून गेला होता. ...
राजस्थानमधील प्रत्येक गाव आणि शहर एक गोष्ट सांगत असतं. असं म्हटलं जातं की, राजस्थानमधील प्रत्येक वास्तूचा एक इतिहास आहे. असचं एक राजस्थानमधील गाव म्हणजे बाडमेर. ...