लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हो...पाकिस्तानच्या अलिश्बाला मी दुबईमध्ये भेटलो होतो : मोहम्मद शामीचा खुलासा - Marathi News | I met Alishaba of Pakistan in Dubai: Mohammed Shami disclose | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हो...पाकिस्तानच्या अलिश्बाला मी दुबईमध्ये भेटलो होतो : मोहम्मद शामीचा खुलासा

आपण अलिश्बाला दुबईमध्ये भेटलो होतो, हे मान्य करतानाच हसीनने आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हटले आहे. ...

फ्लोरिडात पादचारी पूल कोसळला, सहा जणांचा मृत्यू - Marathi News | Florida bridge collapse seemed like a bomb had exploded witness says | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्लोरिडात पादचारी पूल कोसळला, सहा जणांचा मृत्यू

ऐकावे ते नवलच... कुत्रा म्हणून सांभाळलं अन् ते अस्वल निघालं! - Marathi News | He was surprised to be a dog and he got a bear! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐकावे ते नवलच... कुत्रा म्हणून सांभाळलं अन् ते अस्वल निघालं!

कुत्र्याच्या पिल्ल्याबरोबर खेळायला आणि वेळ घालवायला प्रत्येकालाच आवडते. ...

महाराष्ट्रात घोटला जातोय माहिती अधिकाराचा गळा - Marathi News | Many RTI cases are pending in Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात घोटला जातोय माहिती अधिकाराचा गळा

महाराष्ट्र राज्यात माहिती अधिकाराचा गळा घोटला जात असल्याचा आरोप देशाचे माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केला आहे. त्यांनी ... ...

अखेर औरंगाबाद मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची बदली  - Marathi News | Finally, Aurangabad Municipal Commissioner D. M. Replacement of Mughlikar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर औरंगाबाद मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची बदली 

मिटमिट्यात कचरा नेण्याचे आदेश ज्या महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले होते त्यांचीही आता बदली करण्यात आली आहे. आज सकाळी औरंगाबाद येथील  वैधानिक विकास महामंडळात त्यांच्या बदली आदेश आले. ...

जाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील दहा नव्या फीचरबद्दल! - Marathi News | 10 new WhatsApp features you must know about | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील दहा नव्या फीचरबद्दल!

जाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील या नव्या दहा फीचरबद्दल. ...

न्या. लोया प्रकरणाची सुनावणी पूर्ण; एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून - Marathi News | Supreme Court reserves verdict on petitions seeking a Special Investigation Team probe into the death of CBI Judge BH Loya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्या. लोया प्रकरणाची सुनावणी पूर्ण; एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून

गेल्या काही महिन्यांमध्ये न्या. लोया मृत्यूप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ...

अभिनेता इरफान खानकडून आजाराबाबत खुलासा, न्युरो इंडोक्राइन ट्युमरने ग्रासलं - Marathi News | Irrfan Khan: I have been diagnosed with Neuroendocrine Tumour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता इरफान खानकडून आजाराबाबत खुलासा, न्युरो इंडोक्राइन ट्युमरने ग्रासलं

एक स्टेटमेंट जारी करून इरफानने आजारीविषयी माहिती दिली. ...

महाराष्ट्रात घोटला जातोय माहिती अधिकाराचा गळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ईमेल - Marathi News | RTI is slowly being strangled in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात घोटला जातोय माहिती अधिकाराचा गळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ईमेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवून हा आरोप केलाय ...