'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील एका व्यक्तिरेखेमुळे आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी आगरी-कोळ्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी अभिनेते भाऊ कदम यांची भेट घेतली. ...
सातार्डा येथील बिबट्याच्या बछड्याला पकडून त्याचा छळ केल्या प्रकरणाचा गुन्हा वनविभागाने दाखल केला असतानाच आता सातार्डा येथील ग्रामस्थ ही चांगलेच आक्रमक झाले आहे. ...
आपल्या घरातून दिवाळीचा फराळ तर रामचंद्र यांना शर्ट, हाप पॅन्ट व बनियन आणि सीताबाई यांच्यासाठी साड्या असे कपडे विकत घेऊन दत्तकृपा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ...
आईने अल्पवयीन दोन आरोपींविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पॉक्सोच्या गुन्ह्यांतर्गत अल्पवयीन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. ...
बेकायदा फटाके विकणाऱ्या ५३ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अवेळी फटाके फोडणाऱ्यांविरोधात १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कालपर्यंत ३७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारनं अलाहाबादचं नाव प्रयागराज आणि फैजाबादचं नाव अयोध्या केल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील आग्रा शहराचं नावही बदलण्याची मागणी भाजपा आमदारानं केली आहे. ...
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडीतील आई व तिच्या लहान बाळाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. ...