लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सर्वच राज्यांनी केरळचा कित्ता गिरवायला हवा! - Marathi News | All the states should fallow Kerala! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्वच राज्यांनी केरळचा कित्ता गिरवायला हवा!

केरळ सरकारने काँक्रिटच्या जंगलांमध्ये जिथे जागा उपलब्ध होईल तिथे जंगले निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Children's Day : बालदिन नेमका असताे तरी काय दादा ? - Marathi News | Children's Day: what is children's day ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Children's Day : बालदिन नेमका असताे तरी काय दादा ?

राज्यातील अनेक शहरांमध्ये शेकडाे शालाबाह्य मुले असून त्यांना त्यांच्या लहान वयातच उपजिवीकेसाठी वस्तू विकाव्या लागत असल्याचे चित्र अाहे. ...

प्रोटोकॉल मोडून धोनीने मिळवला तिला हात, व्हीडीओ झाला वायरल - Marathi News | MS Dhoni take the hands of girl and protocol broken, the video became viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रोटोकॉल मोडून धोनीने मिळवला तिला हात, व्हीडीओ झाला वायरल

एक प्रोटोकॉल मोडल्याबद्दल धोनी चर्चेत आल्याचे म्हटले जात आहे ...

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न - Marathi News | Deepika Padukone Ranveer Singh Wedding: The serious mistake of Wikipedia on Deepavir wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न

रणवीर दीपिका यांच्याआधी विकिपीडियानेच त्यांच्या लग्नाची कबुली दिली आहे. ...

हिंजवडी व चिखली परिसरात एकूण साडे नऊ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | A total of nine and a half lakhs gutkha seized in Hinjawadi and Chikhali areas | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडी व चिखली परिसरात एकूण साडे नऊ लाखांचा गुटखा जप्त

शहरात बुधवारी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे १० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. ...

नवीन ठाण्याचा प्रस्ताव फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठीच, आ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप - Marathi News | New Thane proposal is for the benefit of the builders only. The charges of Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन ठाण्याचा प्रस्ताव फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठीच, आ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे आदी गावांमध्ये बिल्डरांनी शंभर-शंभर एकरच्या जमिनी 10 वर्षांपूर्वीच विकत घेऊन ठेवल्या आहेत. ...

बुलेटप्रेमींचा उद्या ब्रेकअप ठरलेलाच! 'ती' येतेय... - Marathi News | Bullettemichecha tomorrow! 'She' is coming ... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बुलेटप्रेमींचा उद्या ब्रेकअप ठरलेलाच! 'ती' येतेय...

बुलेटप्रेमींना उद्या एक मोठा धक्का बसणार आहे. ...

दीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा! - Marathi News | have a look at deepika padukones reel life bridal look | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :दीपिका पादुकोणचे 'हे' 5 रिल लाइफ ब्राइडल लूक नक्की पाहा!

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि डॅशिंग हिरो रणवीर सिंह म्हणजे एक लविंग कपल. दीपिका आणि रणवीरचा लग्नसोहळा सध्या इटलीमधील लेक कोमामध्ये असलेला विला डेल बॅलबियानेलोमध्ये होत आहे. ...

लोणी काळभोर परिसरात मृतावस्थेत बिबट्या आढळला  - Marathi News | Leopards were found dead condition in Loni Kalbhore area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर परिसरात मृतावस्थेत बिबट्या आढळला 

आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील रामोशीवाडी येथील डोंगरावर बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक अडीच ते तीन वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ...