एखाद्या व्यक्तीबाबत आकर्षण वाटणं ही प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असतं. म्हणजे एका व्यक्ती अमूक एखादी व्यक्ती आवडत असेल तर दुसऱ्याला ती आवडेलच असं काही नाही. ...
प्रसिद्ध पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मीदास बोरकर पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना जाहीर झालेला आहे. बोरी विकास न्यासतर्फे १८ नोव्हेंबर रोजी बोरी येथे होणाऱ्या ‘बोरी उत्सवा’त दिला जाणार आहे. ...
भाजपाने पक्षातील असंतुष्टांच्या हालचालींची दखल घेतलेली असली तरी, भाजपामध्ये फूट अटळ बनलेली आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दयानंद मांद्रेकर हे तीनही सदस्य आक्रमक आहेत ...
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या मुंबई ऑफिसमधून या विमाचे कामकाज पार पडले असून १२ ते १६ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधींसाठी हा विमा उतरवण्यात आला आहे ...
भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल विमान करारावरून भारतात केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडवला आहे. मात्र दुसरीकडे फ्रान्समध्ये भारताला देण्यात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...
बॉलिवूडचे सर्वात सुंदर जोडपे अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आज लग्नबंधनात अडकणार आहे. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे हे रॉयल वेडिंग पार पडणार आहे. ...