इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळाच्या तीनही कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे विद्युत विधेयक मंगळवारी विधानसभेने मंजूर केले. हे विधेयक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. ...
पर्यावरणस्नेही विकासाची संकल्पना स्वीकारत महाराष्ट्रात शाश्वत विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली असून महाराष्ट्राच्या वन विकासात लोकसहभाग अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
रेल्वे, बसस्टॉप आणि मंदिराच्या आवारात असणारी भिकाऱ्यांची उपस्थिती ही आपल्यासाठी नित्याचीच बाब आहे. गरिबी आणि बेरोजगारीमुळे काहीजणांना भीक मागून उदरनिर्वाह करणे भाग पडते. दरम्यान, देशातील सर्वात जास्त भिकारी... ...
दहावीचा अपघातग्रस्त विद्यार्थी गणेश हाकेला रुग्णालयात पेपर लिहिण्याची बोर्डाची परवानगी मिळाली असून बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हाकेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ...
मैदानाबाहेरही कोहलीचा ' भाव ' चांगलाच वधारलेला पाहायला मिळत आहे. कोहलीचे जाहीरातींमधून मिळणारे उत्पन्न पाहिले तर त्याने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यांनाही मागे टाकले आहे. ...
सांताक्रूझच्या खोतवाडी, भिमवाडा एसआरए योजनेतील जमीन बिल्डरने रहिवाशांना अंधारात ठेवून एलआयसीकडे तारण ठेवून 280 कोटी रुपयांचे कर्ज उचललं असेल तर या प्रकरणी केंद्र सरकारच्या स्पेशल फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा ...