लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

IND vs WI 3rd T20 Live : भारताचा वेस्ट इंडिजवर सहा विकेट्सने विजय, मालिकेत निर्भेळ यश - Marathi News | India vs WI 3rd T20 Live: India ready to give clean sweep to West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 3rd T20 Live : भारताचा वेस्ट इंडिजवर सहा विकेट्सने विजय, मालिकेत निर्भेळ यश

हा सामना भारताने जिंकला तर त्यांना वेस्ट इंडिजला 3-0 असा क्लीन स्वीप देता येईल. ...

विप्रो, एल अँड टीसह इतर सात कंपन्यांद्वारे सेबी ठेवणार बाजारावर नजर - Marathi News | Wipro, L&T Infotech among 7 companies shortlisted to beef up Sebi's surveillance activities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विप्रो, एल अँड टीसह इतर सात कंपन्यांद्वारे सेबी ठेवणार बाजारावर नजर

बेकायदेशीर मार्गांनी पैसा गोळा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सेबी(सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) आता विप्रो, एल अँड टी इंफोटेकसह इतर सात कंपन्यांची मदत घेणार आहे. ...

रोहित शर्मा हा जगातील अव्वल फलंदाज, वेस्ट इंडिजच्या माजी महान क्रिकेटपटूकडून स्तुतीसुमने - Marathi News | Rohit Sharma is the world's leading batsman, praised by the great cricketer of the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा हा जगातील अव्वल फलंदाज, वेस्ट इंडिजच्या माजी महान क्रिकेटपटूकडून स्तुतीसुमने

काही जणांना विराट कोहली, स्टीव्हन स्मिथ, केन विल्यम्सन किंवा जो रुट वाटत आहेत. पण वेस्ट इंडिजच्या एका महान फलंदाजाने मात्र रोहित शर्मा हा जगातील अव्वल फलंदाज आहे, असे म्हटले आहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या -11 नोव्हेंबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या -11 नोव्हेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...

भाऊबीजेसाठी बहिणीकडे आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू  - Marathi News | brother has died due to heart attack | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाऊबीजेसाठी बहिणीकडे आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू 

भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना शिंदखेडा येथे घडली. ...

मीरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेनेची काळी दिवाळी; शाखांवर लावले काळे कंदिल लावून निषेध - Marathi News | Shiv Sena's Diwali to Meera-Bhayander Metro; The black lantern put on the branches and the protests | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेनेची काळी दिवाळी; शाखांवर लावले काळे कंदिल लावून निषेध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भाईंदरकरांना मेट्रो देण्याची जाहीर घोषणा केल्यानंतर त्या केवळ वल्गनाच ठरल्याने शिवसेनेने शहरांतील शाखांवर काळे कंदील लावून काळी दिवाळी साजरी करीत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.  ...

स्थानिक परिवहन सेवेतील साध्या बसचा दुरुस्ती खर्च गेल्या तीन वर्षांत ७५ टक्यांनी वाढला - Marathi News | Repair of simple bus services in local transport service increased by 75 percent in the last three years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थानिक परिवहन सेवेतील साध्या बसचा दुरुस्ती खर्च गेल्या तीन वर्षांत ७५ टक्यांनी वाढला

मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ ते २०१८ दरम्यान टप्प्याटप्प्याने स्थानिक परिवहन सेवेत दाखल केलेल्या ५३ साध्या बसच्या दुरुस्तीपोटी  गेल्या तीन वर्षांतील खर्च सुमारे ७५ टक्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. ...

मोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे- पी. चिदंबरम - Marathi News | p chidambaram attacks modi government on rbi issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे- पी. चिदंबरम

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

600 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकमधील भाजपा नेते जनार्दन रेड्डी यांना अटक  - Marathi News | BJP leader Janardhana Reddy arrested in connection with 600 crores scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :600 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी कर्नाटकमधील भाजपा नेते जनार्दन रेड्डी यांना अटक 

सुमारे 600 कोटी रुपयांच्या पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक केली आहे. ...