देशातील शेतकऱ्यांसाठी, पारदर्शक कामकाजासाठी सशक्त लोकपाल आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी वयाच्या ८१ व्या वर्षी पुनश्च एकदा अण्णा हजारे दिल्लीच्या रामलीला मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ...
पर्यावरण व वन मंत्नालयाच्या अधिसुचनेद्वारे गठित माथेरान ईको सेन्सिटिव्ह झोन नियंत्नण समीतीची बैठक येत्या ७ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समीतीकडे करावयाच्या तक्रारी, तसेच या क्षेत्नात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या म ...
यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दृतगती महामार्गावरील पहिल्या लेन मधुन प्रवास करतांना विहित ताशी ८० किमी गतीपेक्षा कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई करणारी अधिसुचना राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक आर.के.पद्मनाभन यांनी जारी केली आहे. ...
मीरा भाईंदर मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. ...
जिल्हा परिषदेच्या सन २०१८-१९च्या २० कोटी ९७ लाख ८८ हजार ७३० रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला आज (सोमवारी) झालेल्या सर्वसामाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. हे अंदाजपत्रक वित्त व शिक्षण सभापती दीपक नागले यांनी सभागृहात मांडले. ...
रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी य ...
शहराच्या पश्चिमेला स्थानक परिसरात फेरीवाले बसत नाहीत हे केवळ महापालिका प्रशासनाच्या ईच्छाशक्तीमुळेच होऊ शकते. पण तशी ईच्छाशक्ती पूर्वेला दिसून येत नसल्याने अशा अकार्यक्षम अधिका-यांना येथून तात्काळ बदलावे अशी मागणी भाजपा नगसेरवकांनी केली आहे. ...
अकोला : मनात इच्छाशक्ती असल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अकोला जिल्हयाचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आपल्या व्यस्त कामातून बंगल्याच्या परिसरात उत्तम शेती करुन शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. बंगल्याच्या परिसरातील दहा एक ...