संभाजी ब्रिगेड संघटनेने पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर करावे या मागणीवर पुण्यात विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यात विशेषतः राजकीय पक्षांनी सावध भूमिका स्वीकारली असून सत्ताधारी भाजपने तर प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला आहे. ...
या गाण्याला खास सलीम टच असून त्यात एक वेगळेपण असल्याचे पुष्करने सांगितले आहे. हे गाणं रसिकांना तसंच संगीतप्रेमींना बेधुंद करणारं असेल असा विश्वासही पुष्करला आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राज्याच्या औद्योगिक विकासावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ...