न्यूमोनियाची लक्षणं लहान मुलांमध्ये जास्त जास्त दिसून येतात. पावसाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. न्यूमोनियाची प्रमुख दोन लक्षणं आहेत. पहिलं खोकला आणि दुसरं श्वास घेण्यास त्रास होणं ही आहेत. ...
अनेक वर्षे संघाचे संघचालक म्हणून राहिल्यानंतर आणि अनेक आंदोलने केल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय समाजाची गरज म्हणूनच घेतला असल्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे. ...
भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर अॅड प्रकाश आंबेडकर आपली बाजू मांडत असून सुनावणीला सुरुवात झाली आहे. आंबेडकर या सुनावणी दरम्यान वढू गावच्या सरपंचांची उलट तपासणी घेण्याची शक्यता आहे. ...
जुहीचे पती जय मेहता हे प्रसिद्ध इंडस्ट्रीयालिस्ट असून त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. जय मेहतासोबत लग्न करण्याआधी जुहीचे एका अभिनेत्यासोबत लग्न झाले होते. ...
10 रुपयाच्या नाण्यावरुन झालेला वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावात 10 रुपयाच्या नाण्यावरुन दुकानदार आणि ग्राहकामध्ये प्रचंड वाद झाला. ...