अलिकडच्या १५ ते २० वर्षांत या समुद्र गरुडांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने पर्यावरण व पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच वेळी रायगडच्या सागरी किनारपट्टीत या समुद्र गरुडांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...
ठाणे - रुग्णाला मालेगाव येथून मुंबईला घेऊन येत असलेल्या रुग्नवाहिकेला ठाण्यातील आनंदनगरनाका येथे रविवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात रुग्णासह 4 जण जखमी झाले. त्यांना मुंबईतील राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. गाडीवरील चालकाचा ताबा सुट ...
शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर याने एका इव्हेंटमध्ये असा काही डान्स केला की तो बघून उपस्थित दंग झाले. ईशानने केलेल्या डान्स स्टेप्स बघण्यासारख्या होत्या. ...
अखिल भारतीय काँग्रेस समितीने जातीय सलोख्याला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात आयोजित केलेल्या उपोषणात गोव्यातील काँग्रेस कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. ...
मंदिरा बेदी हिने बॉलिवूडमध्ये मोजक्याच भूमिका साकारल्या. परंतु तिला अशाप्रकारच्या भूमिका का साकाराव्या लागल्या, याबाबतचा तिने नुकताच खुलासा केला आहे. ...
रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले आर्थिक गुन्हे शाखेचे एसीपी राजकुमार चाफेकर यांचा ठावठिकाणा अखेर लागला असून, एसीपी चाफेकर हे मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे असल्याचे समोर आले आहे. ...