एरवी नरेंद्र मोदी संपूर्ण देशभरात भाषणं देत फिरतात. मात्र, पीएनबी घोटाळा व राफेलसारख्या मुद्दयांवर त्यांना विरोधी पक्षांसमोर धड 15 मिनिटंही उभं राहता येत नाही. ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३६ हजार ७९३ प्रकरणांमधून सन २०१७-१८ पर्यंत ३२७ कोटी ६१ लाख ४१ हजार ५९६ रूपयांची अपहार व लबाडीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणातून ही लबाडी उघडकीस आली आहे. ...