भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर अॅड प्रकाश आंबेडकर आपली बाजू मांडत असून सुनावणीला सुरुवात झाली आहे. आंबेडकर या सुनावणी दरम्यान वढू गावच्या सरपंचांची उलट तपासणी घेण्याची शक्यता आहे. ...
जुहीचे पती जय मेहता हे प्रसिद्ध इंडस्ट्रीयालिस्ट असून त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. जय मेहतासोबत लग्न करण्याआधी जुहीचे एका अभिनेत्यासोबत लग्न झाले होते. ...
10 रुपयाच्या नाण्यावरुन झालेला वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावात 10 रुपयाच्या नाण्यावरुन दुकानदार आणि ग्राहकामध्ये प्रचंड वाद झाला. ...
सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या ‘केदारनाथ’ने प्रदर्शनापूर्वीच वाद ओढवून घेतला आहे. उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजाºयांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ...