गेल्या अनेक वर्षांपासून या आवृत्तीला संशोधक व अभ्यासकांकडून असलेल्या मागणीची दखल घेत संस्थेने महाभारत चिकित्सक आवृत्तीच्या १९ खंडांचे पुनर्मुद्रण केले. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या आपला अमेरिकन बॉयफ्रेंड निक जोनासला घेऊन लग्नाच्या चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक नोव्हेंबर महिन्यात जोधपुरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. ...
कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतला अमेरिकन रेसलरला आव्हान देणे महागात पडले. यामुळे तिला थेट रूग्णालयात भरती करावे लागले.आता राखीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती इंडियन रेसलर खलीसोबत दिसतेय. व्हिडिओत नेहमीप्रमाणे राखी भलतेच काही ...
IND vs WI : भारताने ट्वेंटी-20 मालिकेतही वेस्ट इंडिजला 3-0 असे पराभूत केले. या संपूर्ण मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी यांना विश्रांती देण्यात आली होती. ...
आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवरून ई तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला असून ग्राहकांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे. ...