केरळमधील सबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 48 पुनर्विचार याचिकांवर 22 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...
चार बंगला परिसरात अक्षरा ही बहीण श्रुतीसोबत राहते. अक्षरा ही सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांची मुलगी आहे. अक्षराने केलेल्या तक्रारीनुसार, २०१३ मध्ये सांताक्रुझ येथे राहत असताना, आयफोन ६ मध्ये काही खासगी फोटो काढले होते. ...
सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने धूम माजवली आहे. मोबाईलला वायरलेस चार्जिंग, वायरलेस हेडफोन सारख्या शोधांमुळे स्मार्टफोन आणखीनच स्मार्ट होत चालले असताना ... ...
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले आहे. ...