लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१३ कोटी वृक्ष लागवडीचे मायक्रो प्लॅनिंग, विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा - Marathi News | Micro Planning of 13 Cr. Tree Plantation, Regional Commissioner's Review | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१३ कोटी वृक्ष लागवडीचे मायक्रो प्लॅनिंग, विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

अमरावती : राज्याच्या वनविभागाकडून पुढील वर्षी प्रस्तावित १३ कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनात विविध यंत्रणांच्या अधिका-यांचा आढावा घेण्यात आला. ...

जलयुक्त शिवार योजना राज्यासाठी वरदान - ना. राम शिंदे - Marathi News | Boiled water scheme for the state - NO Ram Shinde | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलयुक्त शिवार योजना राज्यासाठी वरदान - ना. राम शिंदे

अमरावती : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार अभियान वरदान ठरले आहे. ...

टेरर फंडिंग तपासापासून पोलीस दूर, एनआयएचा स्थानिक पोलिसांशी संपर्क नाही - Marathi News | Since the investigation of the Terror Funding, away from the police, the NIA has no contact with the local police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टेरर फंडिंग तपासापासून पोलीस दूर, एनआयएचा स्थानिक पोलिसांशी संपर्क नाही

नागपूर : टेरर फंडिंग प्रकरणाच्या तपासापासून राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए)ने स्थानिक पोलिसांना दूरच ठेवले आहे. ...

अमरावतीत सहा अधिका-यांच्या घरून दस्तऐवज जप्त; बाजोरिया कन्स्ट्रक्शनला बनावट प्रमाणपत्राचे प्रकरण - Marathi News | Seized documents in Amravati six officers; Case of fake certificates for Bajoria Construction | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत सहा अधिका-यांच्या घरून दस्तऐवज जप्त; बाजोरिया कन्स्ट्रक्शनला बनावट प्रमाणपत्राचे प्रकरण

बाजोरिया कन्ट्रक्शन कंपनीला बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक करणारे सहा अभियंत्यांच्या घराची झडती एसीबीच्या पाच पथकांनी घेतली. काही महत्त्वाचे दस्तऐवजही जप्त करण्यात आलेत. ...

गोव्यात ड्युटीवरील पोलिसांना खासगी कामासाठी फोन वापरण्यास बंदी, पोलीस मुख्यालयातून आदेश - Marathi News | Duty police duty in Goa bans phone use for private work, orders from police headquarters | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ड्युटीवरील पोलिसांना खासगी कामासाठी फोन वापरण्यास बंदी, पोलीस मुख्यालयातून आदेश

फिल्डवर काम करणा-या पोलिसांनी ड्युटीच्यावेळी खासगी कामासाठी फोनचा वापर करू नये असा आदेश पोलीस मुख्यालयातून काढण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणा-यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.  ...

ईडन गार्डनवर श्रीलंकन संघाचा कसून सराव - Marathi News | Tight practice of the Sri Lanka team at Eden Gardens | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ईडन गार्डनवर श्रीलंकन संघाचा कसून सराव

केजरीवाल विचित्र, विचार न करता काहीही बोलतात, अमरिंदर सिंग यांची टीका  - Marathi News | Kejriwal is a bit weird, unimaginative, Amarinder Singh criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल विचित्र, विचार न करता काहीही बोलतात, अमरिंदर सिंग यांची टीका 

दिल्लीतील प्रदूषणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. ...

काँग्रेसला गांधी विचारांचा विसर पडल्यानेच आंदोलन, प्रमोद जठार यांची टीका - Marathi News | The Congress criticized the Gandhi ideology and criticized the movement and Pramod Jathar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काँग्रेसला गांधी विचारांचा विसर पडल्यानेच आंदोलन, प्रमोद जठार यांची टीका

कणकवली : नोटाबंदी म्हणजे चलनशुद्धी असून हा मूळचा गांधी विचार आहे. महात्मा गांधीजींचे सहकारी विनोबा भावे, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या चिंतनातून चलनशुद्धी हा विचार पुढे आला. ...

माथेरानच्या मिनी ट्रेनची ‘मोठी’ कमाई; ९ दिवसांत पाच लाखांचा आकडा पार - Marathi News | Matheran's mini train earns big; Five lakhs crossed the 9-day mark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माथेरानच्या मिनी ट्रेनची ‘मोठी’ कमाई; ९ दिवसांत पाच लाखांचा आकडा पार

माथेरानमध्ये अमानवीय पद्धतीने वाहतूक व्यवस्था सुरु होती. मिनी ट्रेनमुळे स्थानिकांसह पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यामुळेच अवघ्या ९ दिवसांत लाखोंची कमाई करत मिनीट्रेनचे महत्व पुन्हा एकदा समोर आले आहे. ...