लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जलयुक्त समितीचे अधिकार वाढले, काम न करणा-या कंत्राटदारांवर कारवाईस मुभा - Marathi News | The rights of the Jalakit Samiti got increased, and the proceedings for the contractors who did not work | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलयुक्त समितीचे अधिकार वाढले, काम न करणा-या कंत्राटदारांवर कारवाईस मुभा

अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांमध्ये कसूर करणा-या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीला देण्यात आले आहेत. ...

विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीवरून ८ नोव्हेंबरच्या महासभेत घातलेल्या गोंधळावर महापौरांचे नगरसेवक प्रवीण पाटील यांना समजपत्र - Marathi News | Address of the Mayor's councilor Pravin Patil on the confusion in the General Assembly on November 8 from the appointment of the Leader of the Opposition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीवरून ८ नोव्हेंबरच्या महासभेत घातलेल्या गोंधळावर महापौरांचे नगरसेवक प्रवीण पाटील यांना समजपत्र

मीरा-भार्इंदर महापालिकेने ८ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या महासभेत विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती महापौर डिंपल मेहता यांनी न केल्याने सेनेचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांनी थेट व्यासपीठावर येऊन महापौरांशी शाब्दिक बाचाबाची केली. ...

अमरावतीतील स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 31 डिसेंबरची 'डेडलाइन' - Marathi News | 31 deadline for maintenance of sanitary latrines | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीतील स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 31 डिसेंबरची 'डेडलाइन'

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी 31 डिसेंबरची 'डेडलाइन' देण्यात आली आहे. ...

सरकारच्या विविध कायद्यामुळे पाककला व्यवसाय करणं अवघड - विष्णू मनोहर - Marathi News | It is difficult to practice cooking business due to various government laws - Vishnu Manohar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारच्या विविध कायद्यामुळे पाककला व्यवसाय करणं अवघड - विष्णू मनोहर

एखादा पाककला व्यवसाय सुरू करताना सरकारने खूप कायदे लावले आहेत. त्यामुळे ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच डोंबिवलीत तरी व्यवसाय सुरू करणार नसल्याचे मत प्रसिद्ध पाककलातज्ज्ञ विष्णू मनोहर यांनी बोलताना व्यक्त केले.  ...

'होय मीच हिंदू संघर्ष सेनेच्या नेत्याची हत्या केली', गँगस्टरचं फेसबुकवरुन थेट पोलिसांना आव्हान - Marathi News | 'Yes, I killed the leader of a Hindu Sangharsh Sena', Gangsters challenge the police directly from Facebook | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'होय मीच हिंदू संघर्ष सेनेच्या नेत्याची हत्या केली', गँगस्टरचं फेसबुकवरुन थेट पोलिसांना आव्हान

अमृतसरमधील गँगस्टर सराज संधू याने थेट फेसबुकवरच आपल्या हत्येची कबुली दिली आहे. दरम्यान गँगस्टरने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपला गुन्हा अशाप्रकारे कबुल करत एकाप्रकारे पंजाब पोलिसांनाच आव्हान दिलं आहे ...

सुरक्षेच्या कारणास्तव कोची विमानतळावरच दोन तास रोखलं जेट एअरवेजचं विमान - Marathi News | Jet Airways plane crashes for two hours on Kochi airport for security reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षेच्या कारणास्तव कोची विमानतळावरच दोन तास रोखलं जेट एअरवेजचं विमान

केरळातल्या कोचीहून दिल्लीकडे जाणा-या विमानाला सुरक्षेच्या कारणास्तव दोन तास उशिरानं उड्डाण करावं लागलं आहे. ...

अमरावतीत कर्जमाफीच्या याद्या अपलोड, प्रसिद्धीची प्रतीक्षा कायम - Marathi News | Amravati uploads debt waiver lists, waiting for publicity | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत कर्जमाफीच्या याद्या अपलोड, प्रसिद्धीची प्रतीक्षा कायम

आयटी विभागाच्या नव्या सॉफ्टवेअरनुसार जिल्ह्यातील कर्जदार एक लाख चार हजार शेतक-यांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. ...

VIDEO : पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या कथित सेक्स व्हिडीओमुळे गुजरातमध्ये वादळ - Marathi News | Storm in Gujarat due to alleged sex video of Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या कथित सेक्स व्हिडीओमुळे गुजरातमध्ये वादळ

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाची पातळी खालावली आहे. गुजरातमध्ये भाजपाच्या नाकी नऊ आणणारा पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. ...

कंधार तालुक्यातील ११३ अंगणवाड्या भरतात इमारतीविनाच,चिमुकल्यांची होतेय हेळसांड - Marathi News | 113 anganwadis in Kandahar taluka filled without buildings, sparrows are poor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कंधार तालुक्यातील ११३ अंगणवाड्या भरतात इमारतीविनाच,चिमुकल्यांची होतेय हेळसांड

पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आहार, आरोग्य, लसीकरण आदींतून सशक्त, निकोप पिढी निर्माण करण्यासाठीचा पाया भक्कमपणे अंगणवाडीत घातला जातो़ अशा अंगणवाडीची मोठी परवड चालू आहे़ ...