पुण्याहून पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आलेले एक जोडपे समुद्रात बुडत असताना जीवरक्षकांनी वाचवले. ही घटना बुधवारी (14 नोव्हेंबर) सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास घडली. ...
बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी विदर्भ राज्याचे वचन पाळले नाही, असा आरोप करत शिवसेना नेत्यांची नावे मुंबई, पुण्यात शोभतील, असे श्रीहरी अणे म्हणाले. तसेच, हिम्मत असेल तर सदाशिव पेठेला 'ठाकरे पेठ' नाव द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा लग्नसोहळा सुरू झाला आहे. इटलीच्या लेक कोमो येथे अगदी काही क्षणात दीपिका व रणवीर लग्नगाठ बांधतील. ताज्या अपडेट्सनुसार, दोन्हींकडचे व-हाडी लग्नमंडपात पोहोचले आहेत. ...
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आघाडीचे घटक असतील. त्यांनी कुणाशी आघाडी करावी हा त्यांचा प्रश्न असून काँग्रेसच्या व्यासपीठावर मात्र एमआयएमला स्थान नसेल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ...