नागपूर गुन्हे शाखेच्या (आर्थिक सेल) पथकाने भोपाळ (मध्यप्रदेश) मध्ये छापा घालून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. तेथून देशभरातील बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली. ...
सुप्रसिद्ध पत्रकार रमेश झवर ह्यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्षा आरती पुरंदरे- सदावर्ते ह्यांनी केली. ...
कार खरेदी करण्याचे आमिष दाखवून ट्रायलच्या नावाखाली मित्राची ५० लाख किमतीची आलिशान कार पळवून नेली. याप्रकरणी संशयित आरोपी दीपक अमृतलाल सोळंकी याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला. ...
एकीकडे संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविणार आहेत. मात्र दुसरीकडे नागपूर ‘मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट मात्र चीनच्या कंपनीला देण्यात आले आहे. यासंदर्भात स्वदेशी जागरण मंचाने आक्रमक भुमि ...
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्रातील 25 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेत महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गडकरींनी आदेश दिले. ...