लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Dont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात? - Marathi News | Dont Try This At Home: varun dhawan crazy exersise for kalank movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात?

वरुण धवन ‘कलंक’ या आपल्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटासाठी सध्या तो जिममध्ये बराच घाम गाळताना दिसतोय. नुकताच वरूणने आपल्या सोशल अकाऊंटवर एक क्रेजी व्हिडिओ शेअर केला. ...

#Deepveer च्या लग्नाच्या फोटोंचा नाद सोडा, राजस्थान पोलिसांचं ट्विट बघा! - Marathi News | Rajasthan police shows their creative side meme on deepveer marriage | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :#Deepveer च्या लग्नाच्या फोटोंचा नाद सोडा, राजस्थान पोलिसांचं ट्विट बघा!

एकदाचं अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचं लग्न झालं. या दोघांचे लग्नाचे फोटो बघण्यासाठी त्यांचे चाहते वेडे-पिसे झाले होते. ...

अनुपम श्यामनेसाठी 'ही' गोष्ट आहे लक्की चार्म! - Marathi News | Anupam Shyam wears his lucky scarf on the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपम श्यामनेसाठी 'ही' गोष्ट आहे लक्की चार्म!

खलनायकी भूमिकांमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता अनुपम श्याम सध्या ‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेत लंबोदर शुक्लाची (बडे पापा) भूमिका साकारीत असून या व्यक्तिरेखेला नकारात्मक छटा आहे. ...

चंद्रयान, गगनयानाच्या पंखांना बळ! - Marathi News |   Chandrayaan, the power of the glory of the sky! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चंद्रयान, गगनयानाच्या पंखांना बळ!

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने बुधवारी आपल्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला! ...

National Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल! - Marathi News | National Fast Food Day Recipe of Making Banana Fritters | Latest food News at Lokmat.com

फूड :National Fast Food Day : बनाना फ्रिटर्स - एकदा खाल खातच राहाल!

हल्ली वेळेअभावी आपण अनेकदा जेवण घरी तयार करण्याऐवजी हॉटेलमधून विकत आणतो. बऱ्याचदा तर जंक फूडचाही आधार घेतो. त्यामुळे मुलांनाही घरी तयार केलेल्या पदार्थांऐवजी फास्ट फूड खाणं आवडतं. ...

  ये पब्लिक है, सब जानती है...! फरहान अख्तर झाला ट्रोल!! - Marathi News | Farhan Akhtar Posts A Picture With Shibani Dandekar; Being Trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :  ये पब्लिक है, सब जानती है...! फरहान अख्तर झाला ट्रोल!!

काल फरहानने शिबानीसोबतचा एक फोटो शेअर केला. पण हा फोटो शेअर करायची उसंत की, फरहान ट्रोल झाला. हा फोटो पाहिल्याबरोबर नेटक-यांनी अनेक चित्रविचित्र प्रतिक्रिया दिल्या. ...

बोन्साय वृक्ष म्हणजे अपूर्णांकडून पूर्णाकांचा प्रवास : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | The bonsai tree is a journey full of durations : Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोन्साय वृक्ष म्हणजे अपूर्णांकडून पूर्णाकांचा प्रवास : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

प्राजक्ता काळे यांनी पुण्यात ३,३३३ बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो एकाच ठिकाणी प्रदर्शित केला आहे... ...

अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य - Marathi News | Drones Visual of forest fire in ambernath | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य

अंबरनाथ  :  अंबरनाथ  तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांपैकी बहुसंख्य वृक्ष हे वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत.  ... ...

Cyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू - Marathi News | Cyclone Gaja 10 people killed in cyclonic storm; extensive damage in Nagapattinam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Gaja : तामिळनाडूमध्ये 'गज' चक्रीवादळाचा कहर, 10 जणांचा मृत्यू

'तितली' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूमध्ये या चक्रीवादळाने कहर केला असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  ...